महिनाभरापासून शहरातील विविध भागांमधून दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. शहरात दुचाकी चोरी करणारी टोळी सक्रीय असल्याची शंका नागरिकांकडून घेतली जात होती. ...
मराठी नवीन वर्षानिमित्त सांगवीत महिलांनी समाज परिवर्तनाची - आरोग्यवर्धनाची गुढी उभारली. ओम नमो: परिवारातर्फे महिलांनी महिलांसाठी ओम नमो: परिवर्तन रॅलीचे शनिवारी (दि. १७) आयोजन करण्यात आले होते. ...
उन्हाळा व शाळांना सुट्या लागल्या की, सणासुदीला गावाकडे जाण्याचे वेध लागतात. चार दिवस गावाकडे आनंद लुटण्यासाठी, तर मामाच्या गावची मजा घेण्यासाठी, तर काही वेळा लग्नकार्यासाठी अनेक जण गावचा रस्ता धरतात. ...
गुढी पाडव्याचा सण शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा. अंगणामध्ये सडासारवण करुन आकर्षक रांगोळी काढून उंच गुढी उभारण्याची पद्धत ग्रामीण भागात आहे. ...
फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियामुळे सामाजिक धोके निर्माण होत असले तरी त्याचा योग्य वापर केल्यास काही चांगलेदेखील घडून येऊ शकते, याची प्रचिती या घटनेमुळे आली. ...