डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनीला दिलेल्या नियमबाह्य कर्ज प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक रवींंद्र मराठे यांच्यासह चार वरिष्ठ अधिकाऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे बँकींग क्षेत्रात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. ...
बाष्कळ विदर्भाला वेगळे राज्य हवंय पण ते वढू रायगडाला मान्य नसल्याचे म्हणत संभाजी भिडे यांनी वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीच्या वादात उडी घेतली आहे. ...
पिंपरीत विसाव्याला असलेल्या तुकाराम महाराजांच्या पालखीचे दुपारी 5 वाजून 6 मिनिटांनी शिवाजीनगर येथे आगमन झाले. पिंपरीत विसाव्याला असलेल्या तुकाराम महाराजांच्या पालखीचे दुपारी 5 वाजून 6 मिनिटांनी शिवाजीनगर येथे आगमन झाले. ...
हडपसर परिसरातील मदरशातून बेपत्ता झालेली सहा मुले सापडली असून आई वडिलांना भेटण्यासाठी ते बिहारला पळून गेले होते. सध्या ही सर्व मुले बिहारमध्ये त्यांच्या घरी सुखरूप पोचली असल्याचे वानवडी पोलिसांनी सांगितले आहे. ...