वारक-यांमध्ये कमालीची स्वयंशिस्त पाहायला मिळते. रात्री मुक्कामाच्या ठिकाणी समाजआरती होते. या वेळी चांदीचा चोप उंचावून आरोळी ठोकली की वारक-यांमध्ये नि:शब्द शांतता पसरते. हा चोपदाराचा नव्हे तर वारकरी माऊलींचा आदेश मानतात. ...
प्रसिध्दीसाठी मी देवदर्शनाला जात नाही. मला कोणत्याही गोष्टीचे अवडंबर करायला आवडत नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अमित शाहंचा नामोल्लेख टाळत अप्रत्यक्षपणे टोला लगावला. ...
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांसह लाखो वारकऱ्यांच्या आगमनाने पुण्यनगरी माऊलीमय बनली आहे.त्यातच रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधून अनेकांनी सहकुटुंब दर्शनाला गर्दी केली आहे. ...