सांगवी येथील समर्थनगर येथे सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एका ४० वर्षीय कैलास राणोजी तौर याचा मृतदेह घरातील स्वच्छतागृहात रक्ताच्या थारोळयात पडलेला आढळून आला होता. ...
सरदार सरोवर प्रकल्पाचा महाराष्ट्राला फायदा नाही.सरदार सरोवर प्रकल्पामधून महाराष्ट्राला बारा टीएमसी पाणी मिळणार होते. परंतु, गुजरातला डोळ्यासमोर ठेवून प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यामुळे प्रकल्पाचे पाणी गुजरातलाच मिळणार असून महाराष्ट्राच्या वाट्याचा ...
पोलीस प्रशासनाच्याच आवारातून पळवून नेण्याचा प्रकार वाढल्याने या तस्करांचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. गाडी पळवताना महसूल व पोलीस प्रशासनावर लक्ष ठेवण्यासाठी सुमारे सात ते आठ माणसे उभी ...
मेट्रोचा तब्बल ५ किलोमीटर अंतराचा भुयारी मार्ग तयार करताना खोदण्यात येणाºया खडकाची फरशी तयार करून ती मेट्रो स्थानकांच्या जमीन व भिंतींसाठी वापरण्यात येणार आहे. खोदकामातून निघणाºया नैसर्गिक संपदेचा असा वापर करून रिसायकलिंग करण्याचा मेट्रोचा हा प्रयत्न ...
मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पुण्यातदेखील ७०० चौरस फुटांच्या सदनिकांना कायमस्वरूपी मिळकतकर माफ करण्याची व ५० लाख पुणेकरांंच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पूर्णवेळ आरोग्य अधिकारी त्वरित नियुक्त करण्याची मागणीसाठी सोमवारी शिवसेनेच्या वतीने महापालिका भवन ...
महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा स्तर उंचविण्यासाठी स्वतंत्र ‘सिटी हेल्थ प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत महापालिकेच्या पाच रुग्णालयांत नवजात अर्भक अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) सुरु करण्यात येणार आहे. ...
मार्चअखेर जवळ आल्याने महापालिकेच्या मिळकतकर विभागाने जास्तीतजास्त कर वसूल करण्यासाठी कंबर कसली आहे. परंतु शहरातील तब्बल १ लाख ६६ हजार ६३५ पुणेकरांनी गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ मिळकत करच भरला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या मुंढवा-मगरपट्टामधील प्रभाग क्रमांक २२ क ही रिक्त जागा राष्ट्रवादीच्या पदरात अविरोध पडण्याची शक्यता मावळली आहे. ...
पुण्यामध्ये गणेशोत्सवाला खूप महत्त्व आहे. सामाजिक भान ठेवून ट्रस्टने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. धार्मिक, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत कार्य निष्ठेने सुरू आहे. सामाजिक क्षेत्रातील हे कार्य इतरांना नक्क ...
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी पुरस्कृत सदस्य आणि भारतीय जनता पक्ष पुरस्कृत उमेदवारांत सोमवारी राडा झाला. यात भाजपा पुरस्कृत सदस्यांनी मतदानपेटी आणि टेबल खुर्च्या भिरकावून दिल्याने एकच गो ...