अहमदनगर येथील एका कुरिअर कंपनीमध्ये स्फाेट झालेले पार्सल पुण्यातील काश्मीरमध्ये काम करणाऱ्या सरहद या संस्थचे अध्यक्ष संजय नहार यांच्या नावाने असल्याचे समाेर अाले अाहे. ...
अनैतिक संबंधातून जन्मलेले नवजात अर्भक लोकांपासून लपविण्याच्या हेतूने स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्याकडेला उघडयावर सोडून दिले असल्याची शक्यता आहे. ...
गेल्या काही दिवसांपूर्वी तृतीयपंथी असलेल्या सोनाली दळवी यांना फिनिक्स मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. त्याच्या निषेध म्हणून झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने तृतीयपंथीयांचे औक्षण करून फिनिक्स मॉलमध्ये प्रवेश करून आंदोलन करण्यात आले. ...
रस्त्यावर वाहन लावले तर त्यासाठी आता नागरिकांना पैसे मोजावे लागतील. त्यामुळे आता पेठांमधील गल्लीबोळात कुठेही कसेही वाहन लावता येणार नाही. त्यासाठी महापालिकेला शुल्क द्यावे लागेल. ...
साहित्य महामंडळाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्वयंपूर्ण करता यावे, यासाठी निर्माण झालेल्या महाकोश निधीची संकल्पनाच बारगळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शासनाने संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान मंजूर केल्यामुळे महामंडळाचे स्वयंपूर्ण संमेलन ...
महापालिकेच्या समाजविकास विभागाच्या वतीने शहरातील गरीब व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका वर्ग चालविले जातात. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी डी.एस., बी.एड. अथवा किमान पदवीधर असलेल्यांची नियुक्ती केली जाते. ...
सांगवी येथील समर्थनगर येथे सोमवारी सकाळी दहाला एका ४० वर्षीय कैलास राणोजी तौर याचा मृतदेह घरातील स्वच्छतागृहात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला होता. हा खुनाचा प्रकार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. ...
पुणे-मुंबई दरम्यान हायपरलूप या नवीन प्रकारच्या वाहतुकीचा वापर करण्याबाबतच्या हालचालींना वेग आला असून मंगळवारी ‘हायपरलूप वन’या कंपनीच्या पदाधिकाºयांनी प्रस्तावित मार्गाची पहाणी केली.त्याचप्रमाणे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त किरण ...
जिल्ह्यात केवळ कात्रज येथील प्राणी संग्रहालय या एकाच ठिकाणी प्राण्यांवर उपचार करणारी सक्षम यंत्रणा उपलब्ध आहे. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचा गट कार्यरत आहे. ...