दहावीचा अपघातग्रस्त विद्यार्थी गणेश हाकेला रुग्णालयात पेपर लिहिण्याची बोर्डाची परवानगी मिळाली असून बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी हाकेची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. ...
बुधवारी कोरेगाव-भीमा प्रकरणात मिलिंद रमाकांत एकबोटे यांची पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यामुळे त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. ...
तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २० मार्च रोजी तक्रार केली़ .त्यानुसार त्याची पडताळणी करण्यात आली़. तेव्हा तडजोड म्हणून त्यांनी ३० हजार रुपये घेण्याचे मान्य केले़. ...
अहमदनगर येथील एका कुरिअर कंपनीमध्ये स्फाेट झालेले पार्सल पुण्यातील काश्मीरमध्ये काम करणाऱ्या सरहद या संस्थचे अध्यक्ष संजय नहार यांच्या नावाने असल्याचे समाेर अाले अाहे. ...
अनैतिक संबंधातून जन्मलेले नवजात अर्भक लोकांपासून लपविण्याच्या हेतूने स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्याकडेला उघडयावर सोडून दिले असल्याची शक्यता आहे. ...
गेल्या काही दिवसांपूर्वी तृतीयपंथी असलेल्या सोनाली दळवी यांना फिनिक्स मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. त्याच्या निषेध म्हणून झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने तृतीयपंथीयांचे औक्षण करून फिनिक्स मॉलमध्ये प्रवेश करून आंदोलन करण्यात आले. ...
रस्त्यावर वाहन लावले तर त्यासाठी आता नागरिकांना पैसे मोजावे लागतील. त्यामुळे आता पेठांमधील गल्लीबोळात कुठेही कसेही वाहन लावता येणार नाही. त्यासाठी महापालिकेला शुल्क द्यावे लागेल. ...