गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून झालेला पाऊस आणि जिल्ह्यात बहुतांश भागांत पावसाने दिलेली उघडीप यामुळे रविवारी मार्केट यार्ड येथील तरकारी विभागात फळभाज्या व पालेभाज्यांची प्रचंड आवक झाली. ...
मेंदू मृत झालेल्या २४ वर्षीय तरुणाच्या यकृतदानामुळे ५४ वर्षीय रुग्णाला जीवनदान मिळाले आहे. डेक्कन जिमखाना येथील सह्याद्री रुग्णालयामध्ये ही यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. ...
राज्यातील काही सहकारी व खासगी दूध उत्पादकांनी दूध दरात केलेली तीन रुपयांची दरवाढ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी फेटाळून लावली आहे. ...
पावसाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या लोणावळा शहरात मागील बारा दिवसात 1246 मिमी (49.6 इंच) ऐवढ्या पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर आजही कायम असल्याने परिसरातील ओढे नाले नदीपात्र दुथडी भरुन वाहू लागले आहे. ...