इतरांसारखेच आयुष्यामागे धावत असताना त्यांना काळाच्या पडद्याआड गेलेल्या गाड्या आकर्षित करतात आणि मग सुरु होतो एका हटके आयुष्याचा प्रवास... जाणून घेऊया.. नेमकी काय आहे गोष्ट.. ...
खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणचे दूध संकलन बंद करण्यात आले आहे. ...
विद्यार्थ्यांंच्या थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याऐवजी वसतिगृहांमध्ये सुविधा पुरवाव्यात, निर्वाह भत्ता व शिष्यवृत्ती वेळेवर देण्यात यावी, आदिवासी मुलींना योग्य प्रकारचे संरक्षण देण्यात यावे, या मागण्यांसाठी हा मोर्चा निघाला होता. ...
ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांचे सनदी लेखापाल सुनील घाटपांडे, अभियंता राजीव नेवासकर यांच्या जामिनावरील सरकारी आणि बचाव पक्षाचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे. ...