पुणे शहरात सध्या मंजूर कोट्यापेक्षा अधिक पाणी वापर होत असून, समान पाणीपुरवठा योजनेनंतर पाण्याची गळती थांबून मोठी बचत होणार असल्याचे स्पष्ट करत ही मंजुरी देण्यात आली आहे. ...
बांधकाम व्यावसायिक देवेन शहा यांच्या हत्येप्रकरणी डेक्कन पोलिसांनी आणखी दोघांना गुरुवारी अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या आता सात झाली आहे. ...
मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वरसोली टोलनाका येथे सिगारेटचा कंटेनर लुटणाऱ्या टोळीच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम १९९९ च्या कायद्यान्वे कारवाई करत दोषारोप शिवाजीनगर विशेष सत्र न्यायालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती लोणावळा ...
वाहनतळ (पे पार्किंग) धोरणावर चर्चा करण्यासाठी महापौर निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या बैठकीत नगरसेवकांनी आक्रमक भूमिका मांडत या धोरणाला तीव्र विरोध केला. ...
नागरिकांना केंद्रीभूत मानून, त्यांच्या कल्पना, अभिप्राय जाणून घेणाऱ्या तीन डिजिटल सेवांचे महापालिकेच्या वतीने शुक्रवारी (दि.२३) सकाळी ११ वाजता उद््घाटन होत आहे. यापैकी एका सेवेतून नागरिकांना महापालिकेच्या सुरू असलेल्या सर्व प्रकल्पांची माहिती मिळेल व ...
महापालिकेच स्थायी समितीच्या सभेत मंजुरी घेऊन सर्वसाधारण सभेत आणण्यात येणाऱ्या वाहनतळ धोरणाला शहरातील संस्था, संघटनांनीही विरोध दर्शवला आहे. काही पक्षांनी त्याविरोधात गुरुवारी महापालिका मुख्यालयात आंदोलनही केले. ...