विजय गारगोटे याने परदेशी याच्याकडून उसने घेतलेल्या दीड लाख रुपये उसने घेतले. त्या मोबदल्यात परदेशी याने एकूण ३,६०००० रुपये या मुद्दलापेक्षा जास्त व्याजाच्या पैशांसाठी तगादा लावून धमकी दिली. ...
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या आणि पप्रगत राज्य मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात चार कोटी नागरिक व्यसनाच्या विळख्यात अडकल्याचे निरीक्षणातून समोर आले आहे. ही आकडेवारी धक्कादायक तर आहेच पण सामाजिक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारीही आहे. ...
कोरेगाव भीमा प्रकरणात संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांना निष्कारण गोवण्यात आले आहे या विचारासह २८ मार्च रोजी पुण्यासह महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सन्मान मोर्चा काढणार येणार असल्याची माहिती श्रीशिवप्रतिष्ठान संघटनेतर्फे पत्रकार परिषदेत द ...
जिल्ह्यात विमानतळासाठी जागा निवडताना सुमारे ११ ठिकाणांची पाहणी करण्यात आली. प्रत्येक जागेचा हवाई सर्व्हे करण्यात आला. प्रत्येक जागेचे गुणदोष यांचा अभ्यास केल्यानंतर पुरंदर तालुक्यातील जागा विमानतळासाठी निश्चित करण्यात आली. ...