संपूर्ण देशात टोलमुक्ती , डिझेल दर समान, सर्व प्रकारच्या बस आणि पर्यटक वाहनांना राष्ट्रीय वाहतूक परवाना मिळावा अशा विविध मागण्यांसाठी बेमुदत देशव्यापी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. ...
विना पासिंग वाहने वितरीत केल्याप्रकरणी शहरातील तब्बल ११ वाहन वितरकांचा परवाना ७ दिवसांसाठी निलंबित करण्याचा आदेश प्रादेशिक परिवहन विभागाने दिला आहे. ...
पीएमपीच्या बसेस सातत्याने मार्गावर बंद पडण्याचे प्रमाण वाढले असून गेल्या सहा महिन्यात दरराेज सरासरी दिडशेहून अधिक बसेस या मार्गावर बंद पडल्या अाहेत. ...
‘आयसीएआय’मार्फत सीएची अंतिम परीक्षा मे महिन्यात तर अन्य दोन परीक्षा जुन महिन्यात घेण्यात आल्या होत्या. त्याचा निकाल शुक्रवारी (दि. २०) सायंकाळी ६ वाजता आॅनलाईन जाहीर केला जाणार आहे. ...
अचानक झालेल्या घटनेत आधीच्या अपघातग्रस्तांना आणि सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याच्या गडबडीत वाहनचालक आणि त्याच्या साथीदारांना पळून जाण्यात यश आले आहे. ...