गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकणी अटकेत असलेले डीएसके यांच्यावर आणखी दोन गुन्हे करण्यात आले आहेत . व्यवसायातील कर बुडवून शासनाची फसवणूक केल्याचे दोन गुन्हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. ...
चलनातून बाद झालेल्या ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या पाच जणांना खडक पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून त्यांच्याकडून सुमारे अडीच कोटी रुपये किंमतीच्या २० हजार नोटा जप्त केल्या आहेत़. त्यातील एक जण संगमनेर येथील नगरसेवक आहे़. ...
कुत्रा पाळणे हा आता समाजात फॅशन होऊ लागली आहे. परदेशी जातीच्या कुत्र्यांना तर चांगलाच भाव मिळू लागला आहे. यामुळे अशा कुत्र्यांची आता मोठ्या प्रमाणात चोरीही होऊ लागली आहे. ...
कचरा संकलनासाठी महापालिका प्रशासनाने साह्य घेतलेल्या स्वच्छ या संस्थेच्या कामावरून नगरसेवकांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेत संतप्त भावना व्यक्त केल्या. ...
शहरातील काही ठराविक महाविद्यालयांच्या पहिल्या व दुस-या फेरीच्या कटआॅफमध्ये केवळ एक ते दीड गुणाचा फरक असल्याने या फेरीतही प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ असल्याचे दिसते. ...
जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ आणि ‘आयुका’ या खगोलशास्त्रीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांनी वैयक्तिक जीवनातील काही महत्त्वाची ‘क्षणचित्रे’ टिपणाऱ्या फिल्म एनएफएआयकडे सुपूर्त केल्या आहेत. ...
साकुर्डी (ता. खेड) या तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील निर्मळवाडी ते उपाळवाडी आदी वाड्या वस्त्यांकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने नागरिकांबरोबरच शालेय विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...
उरळी देवाची-फुरसुंगी कचरा डेपो येथील कच-याच्या व्यवस्थापनाबाबत बँक गॅरंटी म्हणून महापालिका आयुुक्तांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (एमपीसीबी) दोन कोटी रुपये जमा करण्याचे आादेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) दिले आहेत. ...