अहमदनगर येथे कुरिअर कंपनीच्या कार्यालयात पार्सलचा स्फोट झाला होता.या पार्सलवर काश्मीर आणि ईशान्य भारतातील तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करणाऱ्या संजय नहार यांचे नाव होते. ...
दोन महिन्यांपूर्वी संतोष कामठे याने सरकारने कर्जमाफी केली असून त्यासाठी तुमचे अंगठे, फोटो घ्यायचे आहेत, असे सांगून सासवड येथे मुलीच्या नावे (स्वत:च्या पत्नीच्या ) कुलमुखत्यार पत्र करून घेतले. ...
शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास सर्वजण भूगांव येथील कॅफे सीओ २ या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी निघाले होते. हॉटेल वुडस् समोर भरधाव मोटारीने त्यांना धडक दिली. ...
कात्रज पोस्ट आॅफिसमधून ग्राहकांचे १,७५००० रुपये घेवून आपल्या लहान मुलीसह नऱ्हेत जाण्यासाठी तिथून रिक्षात बसल्या.नऱ्हे येथील भूमकर चौकात उतरताना त्यांची लहान मुलगी झोपली असल्याने तिला सांभाळण्याच्या नादात रिक्षात विसरल्या. ...
या विकेंडला बाहेर काही खायचा प्लॅन करत असाल, तर पुण्यातले हे पाच पदार्थ इंडियन अाणि वेस्टन फूडचा अास्वाद तुम्हाला देतील. तर मग यांची चव चाखायला विसरु नका. ...
राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाच्या ' व्यंग दबंग ' व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन वैजनाथ दुलंगे आणि जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात झाले. ...