पाटबंधारे विभागातर्फे पुणे महापालिका ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा अधिक पाणी उचलत असल्याचे लक्षात आल्यावर बुधवारी (10 ऑक्टोबर) दुपारी 4 वाजता पालिकेस दिले जाणारे पाणी बंद करण्यात आले आहे. ...
वाहतूक पोलिसांच्या मदतीने शहरातील रस्त्यांवर झालेली अतिक्रमणे, अनधिकृत पार्किंग आणि अन्य गोष्टींमुळे होणा-या वाहतूक कोंडी होणारे शंभर ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे. ...
मी टू चळवळीबद्दल तरुणांना काय वाटतं हे अाम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यात ही चळवळ चांगली अाहे परंतु याचा गैरवापर हाेता कामा नये अशी अपेक्षा तरुणांनी व्यक्त केली. ...
भोर तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यातील विसगाव, चाळीसगाव खोऱ्यात डोंगरी भागात अनेक शेतकऱ्यांनी झेंडूची शेती केल्याने नवरात्रोत्सव काळात झेंडूचे मळे फुलले आहेत. ...
शहरात भटकी व मोकाट कुत्र्यांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. त्यामुळे् या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिका तब्बल २ कोटी ६६ लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. ...
काश्मीरसाठी पॅकेज टूरचे बुकिंग घेऊन प्रत्यक्षात विमानाची तिकिटे बुक न करता तसेच सहलीला न नेता सव्वा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी ट्रॅव्हल कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. ...