महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे साहित्य अनेक वर्षांपासून प्रकाशित झालेले नाही. राज्य शासनाने यापूर्वी महात्मा फुले गौरव ग्रंथ, महात्मा फुले समग्र वाङमय,शेतक-यांचा आसूड अशी अनेक पुस्तके प्रकाशित केली होती. ...
बालेवाडी स्टेडियम जवळ आल्यानंतर चाकूचा धाक दाखवून आपल्याकडील सोने चोरले असल्याचा बनाव आरोपीने केला. हिंजवडी पोलीस ठाण्यात त्याने फिर्याद दाखल केली.पोलिसांनी फिर्यादीकडे कसून चौकशी केली असता त्यानेच हा बनाव रचल्याचे तपासात उघड झाले. ...
गरम, हलकी, पांढरीशुभ्र, मऊ हे वर्णन आहे इडलीचे...दक्षिण भारतातील पदार्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इडलीसाठी पुण्यातली काही ठिकाणेही तितकीच प्रसिद्ध आहेत. वर्ल्ड इडली डे निमित्त हा विशेष वृत्तांत ...
सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे शहरांसह खेडीही झपाट्याने बदलू लागली. चावडी संस्कृतीला घरघर लागली. इंटरनेट, मोबाईलच्या उदयानं संपूर्ण जग छोट्या खेड्यासारखं भासू लागलं. ...
पुण्यातील एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दोन महागड्या गाड्या अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची घटना शुक्रवारी सकाळी समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ...