गावातील लोकांनी उत्स्फूर्तपणे दुकाने, व्यवहार बंद ठेवत या मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला. याच दरम्यान कैलास औटी व शरद औटी या दोघांनीही २६० फुट ऊंचीवरच्या टॉवरवर चढुन अनोखे आंदोलन केले. ...
पूर्ववैमनस्यातून हल्ला करताना अगोदर आरोपींनी संतोष दळवी यांच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रयत्न फसल्याने त्यानंतर दगडाने ठेचून त्यांचा खून केला. ...
हिंजवडी-शिवाजीनगर २३.२ किलोमीटरच्या मेट्रोसाठी बालेवाडी येथे ५ हेक्टर ६० आर जागा देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या जागेचा वाणिज्यिक विकासातून मेट्रोसाठी निधीची उभारणी करण्यात येणार आहे. ...
केंद्र सरकारच्या मालकीच्या आॅईल कंपन्यांच्या धर्तीवर राज्य सरकारने दुधाची कॉर्पोरेट कंपनी स्थापन करायला हवी. त्या माध्यमातून राज्याचा दूध ब्रँड विकसित करायला हवा. ...
आपल्यामागे तिघींना त्रास होऊ नये म्हणून आधी त्यांना झोपेच्या गोळ्या देऊन स्कार्पने गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वत: गळफास घेण्याचा प्रयत्न केला. त्यात तो अपयशी ठरला. ...