निरादेवघर धरण पुर्ण होऊन १०० टक्के पाणी अडवुन १५ वर्ष झाल्यानंतरही निरादेवघर प्रकल्पातील बाधित शेतक-यांच्या विविध मागण्या पुर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र कृष्णा खोरे प्रकल्पग्रस्त विकास संस्थेच्या वतीने ३ एप्रिल रोजी तहसिल कार्यालयासमोर बेम ...
१९७२ मध्ये वकिली व्यवसायात पर्दापण केले़ सुरुवातीच्या काळात अनेक ज्येष्ठ वकिलांच्या सहकार्यामुळे या व्यवसायात लवकर स्थिरस्थावर होता आले़ त्याच काळात काही वर्षांनी देशात आणीबाणी लागू झाली़ या आणीबाणीला विविध क्षेत्रांतून विरोधही झाला़ राष्ट्रीय स्वंयस ...
पुणे जिल्हा कबड्डी संघटनेत यापुढे ३३ टक्के पदे महिलांना मिळणार आहेत. हा ऐतिहासिक निर्णय घेणारी ही देशातील पहिलीच संघटना असल्याचा दावा जिल्हा कबड्डी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. ...
गेल्या अनेक दिवसांपासून काॅलड्राप हाेणे, रेंज नसणे अश्या समस्यांना पुणेकरांना सामाेरे जावे लागत अाहे. त्यामुळे पुणेकर पुरते हैराण झाले असून यावर लवकरात लवकर उपाय शाेधण्याची मागणी अाता ते करत अाहेत. ...
कबड्डीचा सामना चालू असताना मैदानावर चक्कर येऊन काेसळून विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील नवाेद्य महाविद्यालयात ही घटना घडली. ...
ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी डीएसकेंच्या डीएसकेडीएल कंपनीची संपत्ती विकण्याच्या मुद्यावर तिसरी पार्टी म्हणून बाजू मांडण्यास परवानगी द्यावी, असा अर्ज न्यायालयात करण्यात आला आहे. ...
राज्य विधिमंडळ अधिवेशन संपल्याने आता विविध खात्यातील बदल्यांची चर्चा सुरू झाली आहे़ पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचा पुण्यातील कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांची बदली निश्चित मानली जात असून, त्यांच्या जागी नवे पोलीस आयुक्त कोण असतील, याविषयी शहरात च ...