ट्रकने धडक दिल्यानंतर जखमी अवस्थेत रस्त्यावरून उठून बाजुला जात असताना दोघांना पुन्हा ठोकरल्याने एकाचा मृत्यू झाल्याची भयानक घटना मुंबई- बंगळुरू महामार्गावर गुरुवारी न-हे येथे घडली. ...
बँकेत भरणा करण्यासाठी निघालेल्या व्यावसायिकाला तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखवून चोरट्यांनी ७ लाख १५ हजारांची रोकड लुटल्याची घटना शुक्रवारी मुंढवा भागात घडली. ...
पुण्यातील गॅलेक्सी केयर हॉस्पिटलमधे या मुलीचा जन्म झाला आहे. तिचे वजन 1450 ग्राम असून आई आणि तिची तब्येत ठणठणीत आहे. मीनाक्षी बालंद (28 वर्षे) असे आईचे नाव असून त्या बडोदा येथील आहेत. ...
पुणे : सिग्नल तोडल्यानंतर पोलिसांच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुचाकीस्वराने वाहतूक पोलिसाच्या अंगावरच गाडी घातली. ही घटना डेक्कन येथील ... ...