होर्डिंगचा लोखंडी सांगाडा पडून ४ जण मृत्यूमुखी पडल्याच्या घटनेचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी उमटले. अधिकारी जाहीरातदार कंपन्यांकडून हप्ते घेत असल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला. ...
माओवादी संघटनांशी संबध असल्याच्या संशयावरून पोलिसांकडून आत्तापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली आहे. अजूनही काही नावे आहे. त्यांची नावे आत्ताच जाहीर करणार नसून ती न्यायालयाला देण्यात आली आहेत. ...
संघटनेअभावी शहरातील पाया भुसभूशीत झाला असूनही काँग्रेसला राजकीय शहाणपण यायला तयार नाही. पक्षातील ज्येष्ठांमध्ये याविषयी तीव्र नाराजी असून त्यातील काहींनी यासंदर्भात थेट पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. ...