देशातील आणीबाणीच्या काळात त्यांनी 19 महिने मिसाबंदीखाली कारावास भोगला. पुलोदच्या सरकारमध्ये असताना त्यांनी गृह राज्यमंत्री म्हणून दीड वर्षे प्रशासन सांभाळले होते. ...
गेल्या काही काळापासून पेट्राेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ हाेत अाहे. अाज पुण्यात पेट्राेल 81.54 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 67.71 रुपयांवर गेले अाहे. त्यामुळे नागरिकांना याचा भुर्दंड सहन करावा लागत अाहे. ...
दलित-आदिवासी संघटनांनी अॅट्रॉसिटी कायद्यातील फेरबदलाविरोधात पुकारलेल्या भारत बंदचे तीव्र पडसाद देशभरात उमटले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलत होते. ...
पुण्यात पहिल्यादाच 'दि 60 सेकंड फिल्म फेस्टिवलचे' अायाेजन करण्यात अाले अाहे. या फेस्टिवलमध्ये केवळ 1 मिनिटाच्या शाॅर्ट फिल्म्स तयार करायच्या अाहेत. ...
जुन्नरमधील माई मोहल्ला येथे अवैधरित्या कत्तल केलेल्या जनावरांचे तीनशे किलो मांस आणि जनावरांचे अवयव वाहतुक करणाऱ्या चारचाकी वाहनासह तीन लाख तीस हजारांचा मुद्देमाल देखील ताब्यात घेण्यात आला. ...