बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स अभ्यासक्रमाच्या द्वितीय व तृतीय पदवी अभ्यासक्रमाच्या काही विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. ...
लक्ष्मी लॉन्स येथे शनिवारी सायंकाळी सहा वाजता ‘मेक ईट हॅपन वुईथ दिलजीत दोसांझ ही ही लाईव्ह कॉन्सर्ट होणार होती.‘बुक माय शो’वर दुपारपर्यंत तिकिटविक्री सुरू होती. त्यामुळे पुण्यासह मुंबई आणि इतर भागातून चाहते आले होते. ...
महापालिकेचा विजेचा खर्च प्रचंड वाढला आहे. अपारंपरिक विजेचे स्रोत निर्माण करण्याकडे त्यामुळे लक्ष दिले जात आहे. त्यातूनच महापालिकेच्या ३४ इमारतींवर सौर उर्जा प्रकल्प सुरू करण्याचा विचार पुढे आला आहे. ...
कोंढवा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या बदलीला राजकीय वळण मिळाले असून त्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात आंदोलन केले. ...
साेशल मिडीयावर अाय सपाेर्ट पीअाय मिलिंद गायकवाड हा हॅशटॅग वापरुन काेंढवा पाेलीस स्टेशनचे माजी पाेलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांना समर्थन दर्शवण्यात येत अाहे. ...