सणसवाडी येथील थर्माकॉल बनविणा-या थर्मो प्रॉडक्टस प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याला मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेत जवळपास ७० ते ८० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पोटाला रिव्हॉल्व्हर लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी अमोल मुरलीधर घुले (रा़ मार्केटयार्ड) यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़. ...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे़ राज्यात सोमवारी सर्वाधिक कमाल तापमान जळगाव येथे ४१़८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ ...
अनधिकृत गोदामांची मोठी संख्या.. मंजुरीपेक्षा अधिक बांधकाम करून वाढलेली जागा... शेतीपूरक व्यवसायाच्या नावाखाली किराणा दुकाने, उदबत्ती, बारदाण, थर्माकोल, प्लॅस्टिक अशा एक ना अनेक व्यवसायांना दिलेली परवानगी... ...
सोसायटीच्या बाहेर असलेल्या झाडांची मुळे आत आल्याने झाडे तोडण्याची परवानगी देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच घेताना कल्याणीनगर येथील महापालिकेच्या उद्यान निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले़ ...
न्यायालयाच्या आदेशामुळे ११ गावांचा महापालिकेत समावेश झाला खरा; मात्र ‘नाव महापालिकेचे व गाव मात्र जिल्हा परिषदेचेच’ अशी या गावांची अवस्था झाली आहे. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सरकारी विश्रामगृहात सोमवारी घेतलेल्या बैठकीत ही बाब अधोरेखित झा ...
पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनात जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांना पसायदान पुरस्काराने गौरवले जाणार आहे. या वेळी लोकसहभागातून नदी शुद्धीकरणाचा संकल्प हाती घेतला जाणार आहे. हे संमेलन १३, १४ आणि १५ एप्रिल रोजी आळंदी येथे फ्रूटवाले धर्मशाळेच्या परिस ...
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळा (बालभारती)च्या वतीने इयत्ता दहावीची नवीन अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तके मंगळवार (दि. ३) पासून उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून पुस्तकांच्या प्रतीक्षेत असलेले विद्यार्थी व ...
शॉप अॅक्टखाली आलो म्हणून डॉक्टरांनी स्वत:ला व्यावसायिक मानणे योग्य नाही. कारण व्यवसाय म्हटले की त्यात साम, दाम, दंड, भेद वापरून काम करण्यात येते. सरकार आपल्याला काय म्हणते त्यापेक्षा आपण स्वत:ला काय मानतो हे महत्त्वाचे आहे. ...