दिवसेंदिवस कच-याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, शहरातील कच-याचे शंभर टक्के संकलन करणे, वर्गीकरण व प्रक्रिया करण्यासाठी आता पुणेकरांना कच-यावर कर द्यावा लागणार आहे. ...
मुस्लिम समाजाला यापूर्वी जे आरक्षण होते ते काढून घेण्यात आले. समाजातील युवक बेरोजगार राहत आहेत. असुरक्षितता वाढत असून सतत धोकादायक परिस्थिती निर्माण होत आहे. ...
शेतकरी आत्महत्याग्रस्त एकूण 74 टक्के शेतकऱ्यांच्या कुटुंबियांमध्ये कुणालाही नोकरी नसल्याचे सांगताना मराठा समाजाला आरक्षणाची गरज असल्याचे माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले. ...
अभ्यासात हुशार असणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसाेबत मर्सिडीज बेंझ या कारमधून शहराची सफर करण्याची संधी मिळणार अाहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १५ विषयांच्या अभ्यास मंडळावरील काही सदस्यांच्या नियुक्त्या नियम डावलून झाल्याच्या तक्रारी प्राध्यापकांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केल्या आहेत. ...
MarathaReservation:मराठा आरक्षणाचा लवकरच निर्णय होईल. त्यासाठी तोडफोड आणि आत्महत्या नको, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. तसेच जो आरक्षणासाठी जीव देऊ शकतो, तो जीव घेऊही शकतो, असा आक्रमक पवित्राही उदयनराजेंच्या बोलण्यातून दिसून आला. ...