व्यावसायिकांना हेरुन त्यांच्याकडील काळा पैसा बिटकॉईमध्ये रुपांतरीत करण्यासाठी टार्गेट केले जात आहे़. असे अनेक प्रकार पुणे शहरात व इतरत्र होत असून त्यात मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे़. ...
शेती व्यवसायातील ‘स्टार्ट अप’ उद्योगांना महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या माध्यमातून तब्बल ५ कोटी रुपयांपर्यंत कर्जपुरवठा करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. ...
खेळण्यातील लंबगोलाकार मणी घशात गेल्याने श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या दोन वर्षे वयाच्या मुलाला वाचविण्यात ससून रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. ...
शासकीय कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, सेंट्रल बिल्डिंगमधील शासकीय कार्यालयातील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. ...
मित्र, मैत्रिणीबरोबर हॉटेलमध्ये फ्रेंडशिप डे साजरा करत असताना शेजारच्या टेबलावरुन कॉमेंटवरुन झालेल्या वादावादीत एका तरुणाने आपल्याकडील रिव्हॉल्व्हरमधून हवेत चार गोळ्या झाडल्या़. ...