टोमॅटोला दहा किलोमागे केवळ ४० ते ८० रुपये दर मिळत असून शेतकऱ्यांना वाहतूक खर्चही परवडेनासा झाला आहे. रविवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल साडेपाच हजार ते सहा हजार क्रेटची आवक झाली. ...
नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक असलेला जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाटीची योग्य यंत्रणा जिल्ह्यात नसल्याने हा कचरा स्थानिक रुग्णालये; तसेच खासगी दवाखाने रस्त्याच्या कडेलाच फेकून देत आहेत. ...
व्यवस्थापनाशी सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर रविवारी एअर इंडियाच्या करारपद्धतीवरील सुमारे १०० कर्मचा-यांनी लोहगाव विमानतळावरील कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. ...
राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत (रुसा) प्राप्त झालेल्या निधीतून सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विद्यापीठ आवारात सुमारे १२ लाख लिटर क्षमतेचा सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार आहे. ...
नावात छोटासा बदल करून परस्पर दुसरी कंपनी स्थापन करून अमेरिकेतील भागीदाराने नव्या कंपनीत सर्व व्यवसाय हस्तांतरित करून ३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ ...
चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलाकडे समलैंगिक संबंधाची मागणी करणा-या २४ वर्षांच्या तरुणावर चौघांनी त्याच्याकडील चाकूने वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला़ ...