कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी त्यांच्या अधिकारात हा नियम डावलून विद्यापीठाचे मैदान ८ महिने कोणतेही भाडे न घेता वापरण्यास दिल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. ...
मुरुम-वाणेवाडी या रस्त्यावर किराणा दुकानात गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत गॅस टाक्या विक्री होत असल्याची माहिती पुणे येथील गुन्हे शोध पथकाला समजली होती. ...
मदानातून जलसंधारणाची कामे केलेल्या कोट्यावधी नागरिकांच्या हातांचा व त्यांनी गाळलेल्या घामाचा अपमान करणारी आहे, असा आरोप जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी केला. ...
मागील काही महिन्यांत पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिकसह राज्यात अनेक भागात स्वाईन फ्लुचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधक लस दिली जात आहे. ...