लोकमत विमेन समिटचे सातवे पर्व पुण्यात शुक्रवारी (२६ आॅक्टोबर) आयोजित करण्यात आले आहे. #MeToo ते #WeToo ‘ती’ची बोलण्याची ताकद या संकल्पनेवर आधारित आहे. ...
‘हास्यमैफल’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध हास्यकवी बण्डा जोशी तसेच विविध कवी संमेलन गाजविलेले. अनिल दीक्षित आणि भालचंद्र कोळपकर यांनी या मैफलीमध्ये सहभाग घेतला. ...
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी अर्थसंकल्पामध्ये दोन एसपीए सुरू करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेला नऊ महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप संस्था उभारणीबाबत काहीच हालचाल सुरू नसल्याचे दिसते. ...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी व पुणेकर मंजुर कोट्यापेक्षा अधिक पाणी घेत असल्याचा आरोप करत पाटबंधारे विभागाने पुणेकरांच्या हक्काचे पाणी देण्यास नकार दिला. ...
रामराज्य प्रस्थापित व्हावे अाणि राम मंदिर लवकरात लवकर पूर्णत्वास यावे यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांनी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला अभिषेक करुन साकडे घातले. ...
बलात्काराचे खोटे आरोप होऊ नयेत, यासाठी कन्सेंट अॅप्लिकेशनच्या माध्यमातून दोघांनीही परस्पर संमतीने शरीरसंबंध ठेवल्याचे सिध्द करता येणार असल्याची चर्चा आहे. ...