पोलिसांकडे नेहमीच नकारात्मक नजरेने पाहिले जाते. पोलीस म्हणजे लाचखोर, भ्रष्ट आणि सर्वसामान्यांना छळणारे, अशीच प्रतिमा चित्रपट आणि माध्यमांतून उभारली जाते. केवळ काही पोलिसांच्या कृत्यामुळे संपूर्ण पोलीस दलावर शिंतोडे उडविण्यात येतात. मात्र, ...
जयवंत गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर आतापर्यंत ८७ घरफोडी व इतर गुन्हे दाखल आहेत़. त्यामुळे त्याला नोव्हेंबर २०१७ मध्ये पुणे शहरातून तडीपार करण्यात आले होते़. ...
राज्य शासनाने गावठाणांची हद्द दोनशे मीटरने वाढविण्याचा महत्वपूर्ण निर्णय डिसेंबर २०१७ मध्ये घेतला. मात्र, हा निर्णय कागदावरच राहिलेला दिसत असून जिल्ह्यातील १४०० गावांना याचा फायदा होणार असतानाही गरजू गावे मात्र, अद्यापही गावठाण वाढीच्या प्रतिक्षेत अस ...
क्रांती मोर्चाचा कुठलाही संबंध नसल्याचे सांगत यापुढे रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाणार नसल्याचे मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्यावतीने शुक्रवारी सांगण्यात आले. ...
प्रख्यात उद्योगपती राहुल बजाज यांचे पुतणे, बजाज इलेक्ट्रिकल्सचे अध्यक्ष शेखर बजाज यांचे पुत्र आणि बजाज इलेक्ट्रिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक अनंत बजाज (वय ४१) यांचे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मुंबई येथे निधन झाले. ...