डाळिंब पिकाचा उत्पादन खर्चही सुटत नसल्याने अनेक बागायतदारांना डाळिंब बागा उपटून टाकाव्या लागत आहेत. परिणामी उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. ...
शुक्रवारी अभिनेता अामिर खान याने पुणे पाेलिस अायुक्तांची भेट घेतली. यावेळी अायुक्तालयातील पाेलिसांनाही अामिर साेबत सेल्फी घेण्याचा माेफ अावरला नाही. ...
गुलाबाच्या झाडाच्या उंचीचा अंदाज बांधणे तसे थोडे अवघडच..पण सुखसागरनगर येथील कल्पवृक्ष बंगल्यात अजब प्रकारच्या गजब गुलाबाने थेट ३० फुटापर्यंत उंची गाठत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ...
मध्य रेल्वे प्रशासनाकडून स्वयंचिलत ब्लॉक सिग्नल यंत्रणा उभारण्यासाठी तळेगाव-शेलारवाडी-देहूरोड या स्थानकांदरम्यान लोणावळा मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. ...
आयबी विश्रामगृहाचा ताबा ठराविक कार्यकर्त्यांनी घेतला असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली होती. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी अनधिकृतपणे खोल्यांमध्ये राहणा-या व्यक्तींना बाहेर काढण्याची मोहीम पीडब्ल्यूडीकडून हाती घेण्यात आली. ...
मेट्रोचे काम तीन महिन्यांत सुरू होणार असल्याने एसटीने बसस्थानकासाठी जागा पाहणी सुरू केली आहे. सध्या एसएसपीएमएस संस्थेचे मैदान, अंडी उबवणी केंद्राजवळील चार एकर जागा तसेच कृषी महाविद्यालयाच्या जागेवर विचार सुरू आहे. ...