जिल्हा परिषदेच्या वतीने बोटीतील तरंगत्या दवाखान्यासाठी डॉक्टर नसल्याने दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर आरोग्यसेवा मिळत नसून या दवाखान्याची अवस्था ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी झाली आहे. ...
राज्य शासनाने १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा येथे झालेली दंगल आणि त्यानंतर मराठा आरक्षण आंदोलन संबंधात निघालेल्या मोर्चामध्ये दाखल झालेले खटले मागे घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
तर तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून माध्यमांद्वारे बदनामी करू, असे पांचाली हॉटेलच्या मालकाला धमकावल्याप्रकरणी फोन करून क्राईम ब्रँचचा अधिकारी असल्याचे सांगणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपाचेच अनेक नगरसेवक पाण्याच्या तक्रारी करत आहेत. आमदारही हैराण झाले आहेत. भारतीय जनता पक्षाच्याच खासदारांनी उपोषणाचा इशारा दिल्याने पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटणार आहे. ...