पुणे शहर पोलीस दलातील २१३ पोलीस शिपाई पदासाठी घेतलेल्या शारीरिक चाचणीतील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा येत्या मंगळवारी, दि.१७ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर घेण्यात येणार आहे़ ...
समतावादी विचारांचा जयघोष करत नगारा वदन, ढोलताशा पथक आणि शोभारथाच्या सहाय्याने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन यात्रा काढण्यात आली. ...
पुण्यासाठी खंडपीठ मंजूर झाल्यास त्यासाठी नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागून १०० एकर जागा खंडपीठासाठी देण्याचे आश्वासन जलसंपदा राज्यमंत्री मंत्री विजय शिवतारे यांनी बुधवारी दिले. ...
हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने भाजपच्या ओहोटीला सुरुवात झाली आहे. २०१९ साली राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच सरकार आले पाहिजे अशा प्रकारचा निश्चय करून पक्षाला साथ द्या असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ...
टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील व्यवस्थापन विभाग आणि साकेत पुस्तक प्रकाशन व डॉ. सुधीर राशिंगकर लिखित 'गुंतवणूक सम्राट वॉरन बफे' पुस्तक प्रकाशन सोहळा बुधवारी कै. इंदुताई टिळक सभागृहामध्ये उत्साहात पार पडला. ...
लोकसभा विरोधक नाही तर सत्ताधारी चालवत असतात. मात्र तरीही विरोधकांनी अधिवेशनाचे कामकाज चालू दिले नाही म्हणून उद्या (दि.12) भाजपाचे खासदार करत असलेले उपोषण हे ढोंग असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. ...