महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणाने दिलेल्या आदेशानुसार राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. ...
नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, म्हणून शासनाकडून दंडाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली. तसेच दारू पिऊन वाहन चालविताना पकडलेल्या चालकांचा फोटो आणि त्याचे तपशील सोशल मीडियावर जाहीर केले जातील, अशा उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. ...
प्रत्यक्षात तीन भूलतज्ज्ञांची नेमणूक असताना ‘आता भूलतज्ज्ञ नाही, तुम्ही ससून रुग्णालयात जा,’ असे रुग्णांना महापौरांसमोर सांगण्याचा प्रकार कमला नेहरू रुग्णालयात घडला. ...
पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाबाबत बुधवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मात्र, येत्या २३ एप्रिल रोजी दिल्लीत केंद्रातील अधिकाऱ्यांबरोबर होणा-या बैठकीत विमानतळाच्या भूसंपादनासह इतर मुद्यांवर निर्णय होण्याची शक्यता आहे ...