राज्यात घातपात घडवून आणण्याच्या हेतूने मोठा शस्त्रसाठा बाळगणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांच्या तिघांना एटीएसने अटक केली आहे़. त्यांच्याकडून अजूनही मोठा शस्त्रसाठा मिळत असल्याचे सोमवारी उघड झाले़. ...
अतिदुर्गम तोरणा किल्ला जर दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कुणी असामान्य तरुणांची पलटन सर करत असेल तर ती आश्चर्य व साहसाचे आगळेवेगळे उदाहरण नक्कीच ठरु शकते नां.. ...
एकमेकांना अडवून एकमेकांची जिरवल्याने जलसंधारण होणार नाही. यासाठी जातीय गट तट विसरुन पुढे यावे लागेल. तसे झाल्यास महाराष्ट्र पाणीदार होईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना अतिजागरण, सतत चहा पिणे, मेसमधील निकृष्ट जेवण आदी विविध कारणांमुळे पोटाच्या आजारांना सामोरे जावे लागत असल्याची माहिती उजेडात आली आहे. ...
अद्ययावत इमारत, अगदी परदेशातूनही खटले चालविण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्स रूम, खटल्याची माहिती देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले तसेच न्यायालयीन कामकाजासाठी सोशल माध्यमांचा वापर, अशा अनेक बाबींमुळे गेल्या वर्षभरात कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज हाय-टेक झाले ...
फ्लॅटचे कुलूप तोडून भरदिवसा चोरी करणाºया तीन चोरट्यांना युनिट चारच्या पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ लाख १५ हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. ...
रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांकडून ‘रेल नीर’ला पसंती मिळत आहे. पुणे विभागातील विविध स्थानकांवर बसविण्यात आलेल्या पाणीविक्री मशीन (डब्ल्युव्हीएम) मधून मागील वर्षभरात तब्बल १६ लाख लिटर पाण्याची विक्री झाली आहे. ...