‘पीएमपी’च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी जागतिक महिला दिनापासून महिलांसाठी नवीन मिडी बसच्या माध्यमातून ‘तेजस्विनी’ ही बससेवा सुरू केली. ...
‘लेक वाचवा, लेक शिकवा’ ही मोहीम यशस्वी करण्यासाठी हा संदेश गावातील घराघरांमध्ये पोहोचवण्याचे काम या मुलींच्या नावाच्या पाट्यांमुळे झाल्याचे पाहावयास मिळत आहे. ...
अनुजा व नीलेश यांचा विवाह १५ मे २०१५ रोजी झाला. लग्नासाठी अनुजा हिच्या वडिलांनी सुमारे २५ लाख रुपये खर्च केला. सुरुवातीला दोन ते तीन महिने तिला व्यवस्थित नांदविण्यात आले. ...
लहानग्यांना घेवून फिरायचं असेल तर आणि वेळ कमी असेल तर आता काळजी नको. पुण्यातच असणारे आणि लहानांसोबत मोठ्यांनाही रमवणारे काही पर्याय खास लोकमतच्या वाचकांसाठी. ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखा आणि लोकरंग सांस्कृतिक मंच आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित अखिल भारतीय तिसऱ्या मराठी लोककला संमेलनात नागरिकांना ग्रामसंस्कृतीचे दर्शन घडविले. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबाहेर लावलेल्या पाटीवरचा अशुद्ध मजकूर बघून सोशल मीडियावर विद्यार्थ्याने पोस्ट करताच त्यावर संबंधित नगरसेवकाने तात्काळ दखल घेऊन अवघ्या तासात त्याजागी नवी आणून लावली आहे. ...