महापालिकेच्या सेवेत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर बढतीच्या बाबतीत अनेक वर्षे अन्याय होत आहे. आता तर सरकारी नियमांचा दाखला देत थेट वेतनावरच संक्रात आणली जात आहे. ...
अमेरिकेसह इतर देशातील नागरिकांना इंटरनॅशनल रेव्हेनीव्ह आॅफिसर बोलत असल्याचे सांगून विविध कर भरण्यासाठी दबाव टाकला. कर न भरल्यास त्यांना कारवाई करण्याची धमकी देखील देवून आरोपींनी १ हजार ५०० डॉलरची फसवणूक केली. ...
श्री ज्ञानेश्वरमहाराज संस्थान कमिटी, आळंदी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने आळंदी येथे आयोजित पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी संमेलनाध्यक्ष प्रा. वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते झाले. ...