देशात राहण्या आणि जगण्यायोग्य शहरांमध्ये पुण्याने उत्तम क्रमांक पटकाविला असला तरी येथील वाहतूककोंडीचे काय करायचे, असा प्रश्न आहे. दररोज होणाऱ्या प्रचंड वाहतूककोंडीने पुणेकर बेजार झाला आहे. ...
आरटीओ पासिंग, देखभाल-दुरुस्ती, अपघात अशा विविध कारणांमुळे शेकडो बस वर्कशॉपमध्येच उभ्या आहेत. बंद बसचे हे ग्रहण सुटता सुटत नसल्याने दररोज पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) मालकीच्या सुमारे ४५०, तर भाडेतत्त्वावरील १५० हून अधिक बस मार्गावर येत ना ...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंदोलनादरम्यान तोडफोड आणि जाळपोळ केल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत अटक केलेल्या १७० जणांच्या जामीन अर्जावर मंगळवारी निर्णय होणार आहे. ...
मिडास राजा हात लावेल त्याचे जसे सोने व्हायचे. तसे आचार्य अत्रेंनी ज्या गोष्टीत हात घातला, त्याचे सोने झाले. ज्यांच्यावर मी मनापासून प्रेम केले त्या अत्रेंच्या नावाच्या पुरस्काराने माझे आयुष्य धन्य झाले ...