भोर शहरालगत असलेल्या किवत गावातील गोसावीवस्तीत जाण्यासाठी नीट रस्ता नाही. त्यामुळे शाळेतील मुलांना चिखल तुडवत जावे लागते. या मुलांच्या पालकांनी या वर्षी १५ आॅगस्ट कार्यक्रमाला न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
गस्तीदरम्यान दुचाकीचोरांचा छडा लावण्यात बारामती पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी १ लाख रुपयांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. पकडण्यात आलेल्या तिघांमध्ये दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. ...
थकबाकी भरून घेऊन आम्हाला पाणी द्या, अशी मागणी शेतकºयांनी केली. मात्र, अधिकारी थकबाकी सह सोडण्यात येणा-या आवर्तनाचेही बील आगाऊ भरा यावर ठाम राहिल्याने, थकबाकीची रक्कम भरण्यासाठी गेलेल सर्व शेतकरी रक्कम न भरताच माघारी आले, अशी माहिती सुपे परिसरातील शेत ...
जिल्ह्यात सध्या विविध आंदोलने सुरू असून जिल्ह्याच्या कारभार वाढत चालला आहे. अशा स्थितीत जिल्हा प्रशासनातील महत्त्वाची पाच महत्त्वाची पदे रिक्त आहेत. ...
येरवडा महिला कारागृहातील महिला कैद्यांना कुलुप तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार अाहे. ज्या माध्यमातून या महिलांना एक राेजगाराची संधी उपलब्ध हाेणार अाहे. ...