लेखी इतिवृत्त आले नाही म्हणून अहवाल सादर केला नसल्याचे उत्तर स्थायी समितीच्या बैठकीत अधिकाºयांकडून देण्यात आले. यावर नवनियुक्त आयुक्त सौरभ राव यांनी पहिल्याच बैठकीत अधिकाºयांना चांगलेच फैलावर घेतले. ...
जिल्ह्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिला. मंगळवारी (दि. १७) सायंकाळी पाचच्या दरम्यान हजेरी लावली. या वेळी वारेही वेगाने वाहत होते. ...
कोरेगाव भीमा प्रकरणात पुणे पोलिसांकडून विनाकारण एल्गार परिषद तसेच कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांवर होणाऱ्या दडपशाहीचा कोरेगाव भीमाशौर्य प्रेरणा अभियान समितीच्या वतीने निषेध करण्यात आला. ...
हिंजवडी येथील हॉटेल सनराईजसमोर भांडण सुरू असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली होती. हे समजल्यानंतर रात्रपाळीस असलेले दळवी घटनास्थळी पोहचले. ...
‘पीएमपी’ची पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये एकुण ७० मुख्य बसस्थानके आहेत. या स्थानकांवर प्रवाशांची सातत्याने गर्दी असते. विविध मार्गांवरील बस या स्थानकांमार्गे जात असतात. त्यामुळे प्रवाशांसाठी पायाभुत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. ...
प्रादेशिक योजनेतील ११० मीटर रुंद बाह्यवळण रस्त्याच्या विकासाकरिता औताडे-हांडेवाडी प्रारूप नगर रचना परियोजना क्रमांक ३, होळकरवाडी प्रारूप नगररचना परियोजना क्रमांक ४ व ५ मधील जमीनमालकांसोबत हांडेवाडी येथे चर्चासत्र आयोजित केले होते. ...
पर्वती येथील दाेन साेसायटीच्या रहिवाश्यांनी सार्वजनिक रस्ताच्या बाजूला असलेल्या भिंतीवर साेसायटीतील रहिवाश्यांच्या चारचाकींचे क्रमांक टाकून जागा अारक्षित केली असल्याचे समाेर अाले अाहे. ...
पुढील आठ दिवस पुण्याचे प्रश्न समजावून घेणार आहे. त्यानंतर विमानतळ भूसंपादन किंवा इतर प्रश्नांवर मी भाष्य करू शकेल, असेही नवलकिशोर राम यांनी स्पष्ट केले. ...
रॉय किणीकर, अरुण कोल्हटकर,आरती प्रभू, ग्रेस यांच्या काव्यावरआधारित 'कवितेचे तीन दिवस...या काव्यरूपी महोत्सवाचा आस्वाद घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. ...