शहरातील सांडपाणी शुद्ध करून द्यायचे व त्या बदल्यात जलसंपदा महापालिकेला पाण्याचा कोटा वाढवून देणार असा करार नक्की कधी झाला याबाबत महापालिका व जलसंपदा यांच्यात एकवाक्यता नाही. ...
पोलिसांच्या धास्तीने सोमवारी सकाळी ६ वाजता घराचे दार उघडले तर दारात उलटा तांब्या ठेवलेला दिसला. तो त्यांनी उचलून पाहिला असता, चोरी झालेले २१ तोळे सोने जसेच्या तसे आढळून आले. ...
दिवाळीच्या उत्साहात मोठे फटाके व १२५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज निर्माण करणाºया फटाक्यांचे उत्पादन, विक्री व वापरास शहर पोलीस दलाने बंदी घातली आहे. त्याचबरोबर चिनी उडत्या आकाश कंदिलांवरही मनाई कायम करण्यात आली आहे. ...