शासनाचे उत्पन्न वाढविण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनच्या २० एकर जागेवर बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या धर्तीवर व्यापार-उद्योग संकुल उभे करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्याकडे पाठविण्यात आला आहे. ...
गेल्या काही वर्षांमध्ये उच्चशिक्षित तरुण-तरुणींचे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहण्याचे प्रमाण वाढले आहे. कोणत्याही बंधनात न अडकता स्वेच्छेने एकत्र राहण्याचा पर्याय म्हणून या रिलेशनशिपकडे पाहिले जात असले तरी या नात्यामध्येही आता कुरबुरी वाढू लागल्या आह ...
जगदगुरू शंकराचार्याने भारतभ्रमण केले आणि त्यांनी अद्वैत तत्त्वज्ञानाची शिकवण दिली. त्यामुळे पाखंडी आणि वामाचारी संप्रदाय भंगले. देशाच्या सीमा सदैव सुरक्षित असाव्यात, या हेतूने शंकराचार्य यांनी गोवर्धन पीठ, श्रृंगेरी पीठ, शारदापीठ आणि ज्योर्तिमठ अशा भ ...
महापालिकेच्या पाण्याची अधिकृतपणे वाहतूक करणाऱ्या टँकरच्या पाण्याचा काळाबाजार रोखण्यासाठी शहरातून बाहेर पाण्याची वाहतूक करणा-या टँकर्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी जीपीएस यंत्रणा बसवणे बंधनकारक केले आहे. ...
पिंपरी-चिंचवड हे गुणी माणसांचे शहर आहे. सांप्रदायिक विचारांची माणसे येथे आहेत. संत ज्ञानेश्वरमहाराजांची आळंदी आणि संतश्रेष्ठ तुकाराममहाराज यांची देहू असा भक्तीचा वारसा या शहरास आहे. ...
जून आणि सप्टेंबर दरम्यान येणारा मान्सून या वर्षीही सामान्यच राहणार आहे. असा अंदाज सॅस्कॉफ (साऊथ एशियन क्लायमेट आऊटलूक फोरम) च्यावतीने नुकताच वर्तविण्यात आला आहे. ...
पुणे ते दिल्ली प्रवासादरम्यान सामान दुसरीकडे ठेवताना सरोद चुकीच्या पद्धतीने हाताळल्याबददल प्रसिद्ध सरोदवादक अयान अली बंगश यांनी खासगी विमान कंपनीविरूद्ध नाराजी व्यक्त केली. ...
सेजल आणि रणजित यांचा शुक्रवारी (दि. २०) विवाह होता.विवाहाच्या आदल्या दिवशी नवरदेवाच्या नातेवाईकांनी पाणी फाउंडेशनच्या समन्वयकांशी संपर्क साधुन विवाहापुर्वी श्रमदान करण्याची इच्छा व्यक्त केली. ...