राष्ट्रीय हरित लवादाने वाहनांद्वारे होणाºया ध्वनी प्रदुषणाबाबत वेळोवेळी सूचना केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘हॉर्न नॉट ओके प्लीज’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ...
नवरा मुलगा तुझ्या आई वडिलांना पुण्यात घर घेऊन देणार आहे. तसेच शिक्षक असल्याने कर्जही फेडणार आहे. तू लग्नास नकार देवू नको, असे एका व्यक्तीने सांगितले. ...
इयत्ता अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सोमवारपासून (दि. २३) सुरू होणार असून, विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मात्र, प्रत्यक्षात आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी काहीशी वाट पाहावी लागणार आहे. ...