राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
केंद्रीय मोटार वाहन नियम कायद्यात करण्यात आलेल्या बदलानुसार दि. १ एप्रिल २०१८ पासून सर्व सार्वजनिक सेवा वाहनांनी लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस व इमर्जन्सी बटन बसविणे बंधनकारक करण्यात आले होते. ...
घरी कोणी नसल्याचा गैरफायदा उचलत दगड कापण्याची मशीन मागण्याच्या बहाण्याने घरात घुसून एका नराधमाने सोळा वर्षाच्या मुलीवर पाशवी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार थेरगाव येथे रविवारी घडला आहे. ...
पुस्तकांना आयुष्याचे जोडीदार मानणाऱ्या आठवले कुटुंबाची ही कहाणी. माणसांच्या घरात पुस्तक आहेत असं म्हणण्यापेक्षा पुस्तकांच्या घरात राहत असलेले ही पुस्तकप्रेमी माणसे रोजच पुस्तक दिन साजरा करत आहे. ...
सिगारेट व इतर तंबाखुजन्य पदार्थ जाहिरातींवरील प्रतिबंध, व्यापार, उत्पादन, पुरवठा आणि वितरण अधिनियम कायदा २००३ नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास प्रतिबंध आहे. ...
वेलमेड कंपनीत मेकॅनिकल इंजिनिअर असलेले मयत सुनील पद्माकर घाडगे दैनंदिन कामकाज संपवून दुचाकीवरून मोशी येथे घरी चालले होते. त्यावेळी डंपरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. ...
पुणे : धनश्री बचत गटाने आयोजित केलेली लहान मुलांची आंबा खा ही स्पर्धा सोमवारी मोठ्या दिमाखात पार पडली. यंदा आंब्याची आवक कमी असल्याने भाव तेजीत आहे. त्यामुळे चिमुरड्यांना मनसोक्त आंबे खाण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. ...