माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
व्यवसायासाठी दिलेल्या ११ पैकी केवळ सव्वा पाच किलो सोने परत करत फसवणूक करणा-या दोघांना पश्चिम बंगाल येथून अटक करण्यात आली आहे. तर आणखी दोन आरोपींना स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. ...
पीएमपीचा मार्ग दर्शविणाऱ्या पाट्या याेग्य ठिकाणी लावणे अपेक्षित असताना, त्या कुठेही लावण्यात येत असल्याचे चित्र अाहे. त्यामुळे प्रवाशांना खासकरुन रात्रीच्या वेळी कुठल्या मार्गावरील बस अाहे हे कळण्यास अडचण येत अाहे. ...
येरवडा मध्यवर्ती कारागृहात अनेक कुख्यात गुन्हेगार, दहशतवादी व कुख्यात गुंड सजा भोगत आहेत. त्यामुळे हे कारागृह सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील समजले जाते. ...
जनावरे रेल्वे रूळाकडे सोडणाऱ्या मालकांना पाच वर्षांचा कारावास आणि दंड आकारण्यात येणार असल्याचा इशारा रेल्वे पुणे वरिष्ठ मंडलचे वाणिज्य प्रबंधक कृष्णाथ पाटील यांनी दिला आहे. ...