दापोडी (ता. दौंड) येथे रविवारी मध्यरात्री टुलेवस्ती व इंगळेवस्तीत रात्रीच्या सुमारास घराबाहेर झोपलेल्या ग्रामस्थांवर बिबट्याने हल्ला करीत ८ जणांना गंभीर जखमी केले. ...
तिरपाड (ता. आंबेगाव) केंद्रातील ८ प्राथमिक शाळांचे समायोजन करून ‘मध्यवर्ती शाळा’ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने नुकताच घेतला आहे. ...
रेल्वे प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे पाटस रेल्वे स्थानकात पुणे-गोरखपूर एक्स्प्रेस तब्बल दीड तास थांबवून प्रवाशांना वेठीस धरण्याची घटना रविवारी (दि. ४) घडली. संतप्त रेल्वे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. ...
भामा-आसखेड धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी दौंड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात सुरू करण्यात आलेली भूसंपादन, मिनी वाटप प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने सुरू असून शासनाने शेतजमिनी अधिग्रहित केल्या आहेत. ...
पत्नी नांदण्यास येत नसल्याने चिडून पोटच्या दोन वर्षांच्या मुलाचा उजनीच्या पाण्यात बुडवून खून केल्याची घटना रविवारी (दि. ४) सकाळी कुंभारगाव येथे घडली. ...
प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयात झाल्यानंतर रुग्णांना चांगल्या सेवा मिळतील, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या येथील रुग्णांना मात्र वेठीस धरण्याचा धक्कादायक प्रकार चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात राजरोसपणे सुरू आहे. ...