माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
पुण्यात आयोजित वसंत व्याख्यानमालेत त्रिपुरानंतर पश्चिम बंगालमध्येही परिवर्तन घडवू असा विश्वास त्रिपुरातील भाजपाचे शिल्पकार सुनिल देवधर यांनी व्यक्त केला. ...
‘पीएमपी’कडून पुणे व पिंपरी चिंचवडसह लगतच्या भागातील प्रवाशांसाठी बससेवा पुरविली जाते. सुमारे ३०० मार्गांवरून दररोज जवळपास २२ हजार फेऱ्यांचे नियोजन केले जाते. पण प्रत्यक्षात सुमारे १७ हजार फेऱ्याच होतात. ...
कोरेगाव भीमा मुद्दावरून पुण्यात चांगलेच राजकारण पेटले असून बुधवारी भाजपचे खासदार माजी प्रदीप रावत यांनी सत्यशोधन समितीच्या अहवालावर शहर काँग्रेसतर्फे पत्रक काढून टीका करण्यात आली आहे. ...
आंबा आवडत नाही असा माणूस विरळच. पण त्यातही हापूस आंबा असेल तर मात्र सोने पे सुहागाच ! मात्र हल्ली अनेकदा कर्नाटक हापूस दाखवून ग्राहकांना रत्नागिरी हापूस म्हणून विकला जातो.ही फसवणूक टाळण्यासाठी काही टिप्स ...
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) जवळील वाडा पुनर्वसन येथे पूजा सुरेश सकट हिने आत्महत्या केली असल्याची घटना घडली. दरम्यान पूजाच्या आत्महत्येप्रकरणी नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ...