काकडे पार्क, चिंचवडगाव येथील पवना नदीमध्ये जलदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. महाराष्ट्राची संपत्ती असलेल्या किल्ल्यांविषयी मुलांना माहिती व्हावी या उद्देशाने येथे खांदेरी किल्ला उभारण्यात आला आहे. ...
कोणताही सण असो अगर घरात शुभकार्य असो, घराच्या अंगणात शेणाचा सडा टाकून आकर्षक रांगोळी काढण्याचा प्रघात आपल्याकडे होता. मात्र काळाच्या ओघात शेणाचा सडा व त्यावर काढण्यात येणारी रांगोळी शहरी भागातून पूर्णत: कालबाह्य झाली ...
ऐन दिवाळीत अवकाळी पावसामुळे द्राक्ष आणि डाळिंब उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून ढगाळ हवामान व पावासामुळे द्राक्षावर डाऊनी, तर डाळिंबावर तेल्या व डांबऱ्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. ...
दिवाळी गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वजण ऐपतीप्रमाणे साजरा करतात. मात्र औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांनी दिलेल्या आॅनलाइन खरेदी व मॉलच्या गिफ्ट कुपनमुळे ग्रामीण भागातील ग्राहकांचाही शहरी मॉलकडे ओढा वाढला आहे. ...
भगव्या झेंड्याचे दिमाखदार फडकणे... ठिकठिकाणी आकाशकंदिलाचा झगमगाट आणि हजारो लखलखत्या पणत्यांनी उजळून निघाला भीमा-भामा-इंद्रायणी त्रिवेणी संगम आणि संगमेश्वर मंदिर व छत्रपती संभाजी महाराज समाधी परिसर. ...
बारामती शहरातील मटका बुकीचा खून ३0 लाखांच्या खंडणीसाठी करण्यात आल्याचे उघड झाले असून, या खूनप्रकरणी चौघा अल्पवयीन आरोपींसह १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने ऊसउत्पादक शेतक-यांच्या डोळ्यात ऊस बाजारभाव देण्याबाबत धूळफेक केली आहे. एफआरपीनुसार ४६८ रुपये अंतिम बाजारभाव येत्या १५ दिवसांत द्यावा, अन्यथा साखर कारखान्यासमोर उपोषण करून जनआंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हा ...