आपले शेजारील राष्ट्र पाकिस्तानच्या वाढत्या कारवाया, दहशतवादी हल्ले यांना प्रत्युत्तर देणे गरजेचे होते. शांततामय अशा आपल्या प्रतिमेचा गैरफायदा घेणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवणे गरजेचे होते. ...
तत्त्वज्ञान विषयामध्ये भरीव योगदान देणाऱ्या देशभरातील ३७ तत्त्वज्ञानांचे अभ्यासक, विचारवंत यांच्या कार्याचा लेखाजोखा डीव्हीडीद्वारे मांडण्यात आला आहे. ...
पुणे परिवहन महानगरच्या (पीएमपी) वतीने ८०० नवीन बसची खरेदी केली जाणार असून, पहिल्या निविदेस प्रतिसाद न मिळाल्याने पुनर्निविदा काढण्यात येणार आहे. प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन गाड्यांची खरेदी केली जाणार आहे. ...
गेल्या सहा महिन्यांत अपवाद वगळता पेट्रोल आणि डिझेलच्या भावात सातत्याने वाढ नोंदविण्यात येत असून, इंधनाच्या दाराने गेल्या तीन वर्षांतील उच्चांकी पातळी गाठली असल्याचे पेट्रोल डिलर असोसिएशन मधील पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ...
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) येत्या शैक्षणिक वर्षासाठी शाळांच्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पहिली फेरी संपून बराच कालावधी उलटला अद्याप पुणे जिल्हयाच्या दुसºया फेरीतील प्रवेशाची सोडत काढण्यात आलेली नाही. ...