१४ एकर क्षेत्रावर या तलावाची निर्मिती इसवी १७२० दरम्यान केली गेली. या तलावामध्ये पाणी साठा झाल्यास परिसरातील ४ गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. ...
विदर्भ, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमधील पाऱ्याने चाळीशी पार केली. राज्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट असून ३ मेपर्यंत विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाटेची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. ...
गर्दीच्या हंगामात खासगी वाहनचालकांनी प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने तिकिटाचे पैसे घेतल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...
उन्हाच्या प्रचंड तडाख्यामुळे तरकारी बाजारात भाजीपाल्याची अपेक्षित आवक झाली नाही. आवकेच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने आले, काकडी, श्रावण घेवडा, कांदा, हिरवी मिरची, ढोबळी मिरचीच्या दरात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली ...
खडकवासला ते स्वारगेट या मेट्रो मार्गाबद्दल महामेट्रो कंपनी सकारात्मक असून, त्यासाठी महापालिकेने आमच्याकडे प्रस्ताव पाठवावा, अशी कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका आहे. ...
जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामांचा वेग वाढविण्यासाठी तसेच प्रलंबित प्रकरणे वेगाने निकाली काढण्यासाठी जिल्हा परिषदेत सेवा हक्क अधिनियमांतर्गत कामे करण्यावर भर देण्यात येईल. ...