मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
नगरपालिकेचा पंचवार्र्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, निवडणुकीची आचारसंहिता आजपासून लागू करण्यात आली आहे. ख-या अर्थाने निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात होईल. ...
जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाने खरिपाची लगबग सुरू केली. जिल्ह्यात सर्वांत मोठ्या प्रमाणात घेतल्या जणाऱ्या भातपिकाची (हळवा) पेरणीही केली. ...
उन्हाळी सुटीनंतर आज सर्वत्र शाळा सुरू झाल्या. नवी शाळा, नवे मित्र याचबरोबर बदललेल्या दहावीच्या अभ्यासक्रमासह पहिली व आठवीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा नव्या पुस्तकांचा अभ्यास करावा लागणार आहे. ...
बारामती तालुक्यातील नीरावागज परिसरात डोंबाळे मदनेवस्ती जिल्हा परिषद शाळेला पहिल्याच दिवशी शिक्षकांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी टाळे ठोकले. नीरा वागज गाव जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांचे गाव आहे. ...
दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील बागायती भाग म्हणून ओळख असलेल्या राहूबेट (ता. दौंड) परिसरात पावसाने सुरुवातीच्या काळातच हुलकावणी दिल्याने शेतकरीवर्ग चिंतातूर झाला असून काही ठिकाणी ऊसलागवड वेगात चालू आहे. परंतु काही भागात पाण्याअभावी शेतीची कामे रे ...
धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बारामती येथील आंदोलनादरम्यानचे गुन्हे आणि ३१ मे २०१८ रोजी चोंडी येथे जयंती उत्सवा वेळचे गुन्हे विशेषाधिकार वापरून माफ करण्याची शिफारस मी राज्याचे गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती महाराष्ट् ...
श्रीक्षेत्र संगम (ता. दौंड) येथील संतराजमहाराज संस्थानाचा आषाढी वारीचा पालखीरथ हिरा-तुरा ही बैलजोडी ओढणार आहे. पारगाव (ता. दौंड) येथील मारुती बोत्रे यांना या वर्षी बैलजोडी पालखीरथास जुपण्याचा मान संस्थानाच्या विश्वस्तांनी दिला. ...
पूर्वीची संगीत शिक्षणाची पद्धत पूर्णपणे वेगळी होती. ताल, सूर, लय पक्के झाले पाहिजेत, असा दंडक असायचा. कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. ही कला जिद्दीने आणि संयमाने आत्मसात करणे आवश्यक असते, असे मत संगीत विद्यालयाचे प्रमुख श्रीकांत देसाई यांनी व् ...