रवींद्र मराठे आणि गुप्ता दोघेही यापुढे बँकेत कार्यरत राहिले तरी त्यांना कोणत्याही स्वरूपाचे कार्यकारी अधिकार असणार नाहीत, असे बँकेने मुंबई शेअर बाजाराला कळवले आहे. ...
गेल्या काही महिन्यात भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांना चावा घेण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. तसेच रात्रीच्या वेळी दुचाकीवरून जाणा-या नागरिकांना जीवमुठीत घेऊन या भटक्या कुत्र्यांपासून स्वत: ला वाचवावे लागते. ...
समानतेच्या आधारावर उर्वरित तीन अधिकाऱ्यांना जामीन द्यावा, तसेच त्यांच्याकडील तपास पूर्ण झाला असल्याचे देखील पोलिसांनी दिलेल्या ‘से’मध्ये नमूद करण्यात आले होते. ...
अनधिकृत बांधकाम धारकांना बांधकाम सुरु अवस्थेत असताना थांबविण्यासाठी वारंवार नोटीसा व तोंडी सूचना बजविण्यात आल्या होत्या. मात्र, तरी देखील बांधकाम सुरु ठेवले होते. ...
पुण्यातल्या सेनापती बापट रस्त्यावर असलेल्या पीव्हीआर मल्टिप्लेक्स या सिनेमा गृहात 5 रुपयांच पॉपकॉर्न 200 रुपयांना का विकता अशी विचारणा करत आंदोलन करणाऱ्या आणि तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या मनसे कार्यकर्त्या आरोपींना १ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याच ...
सायकल खेळत असताना उतारावरुन सायकल घसरल्याने थेट नदीत गेलेल्या पाच वर्षाच्या चिमुरड्याचा तिसऱ्या दिवशी लागला असून आज सकाळी कल्याणीनगरच्या पुलाजवळ त्याचा मृतदेह शोधण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. विराट प्रसाद काची (वय ५) असे या मुलाचे नाव आहे. ...
ऊस आणि दूधउत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी टिळक चौक ते साखर संकुल दरम्यान मोर्चा काढण्यात आला. ...